टेबल टेनिस : अनन्या, दिया यांची चमक, भारताला एकूण 12 पदकं

टेबल टेनिस : अनन्या, दिया यांची चमक, भारताला एकूण 12 पदकं

भारताच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंनी घाना ज्युनिअर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सात सुवर्णपदक, तीन रौप्यपदक आणि दोन कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्रच्या अनन्या चांदे आणि दिया चितळे यांनी चमकदार कामगिरी करत एकूण नऊ पदकांची...

Learn more Learn more