राष्ट्रीय स्तरावरील उदयोन्मुख टेबल टेनिस खेळाडू कु. दिया चितळे हिचा सत्कार करताना भाजपा दक्षिण मुंबई अध्यक्ष श्री. शरद जी चिंतनकर, कमलाकर जी दळवी , नगरसेवक श्री. आकाश पुरोहित व इतर मान्यवर.